Home  |   Sitemap  |   Contact us

Institute of Management, Kolhapur
या शाखेमार्फत दि. ६ ऑगस्ट २०१५ रोजी, मुलगी वाचवा अभियानाची सुरवात मा. सौ. विजयमाला पतंगराव कदम (वहिनीसाहेब) यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुलगी वाचवा अभिअयानाचे प्रतिक असलेल्या चित्र-फलकाचे अनावरण करून वाहिनीसाहेबानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुलगी वाचवा अभियाना अंतर्गत विविध स्पर्धा: गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी मुलगी वाचवा अभिअयाना अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन शाखेत करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, व्हीडीओ मेकिंग, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

© 2020 - Bharati Vidyapeeth, Pune. All rights reserved. Developed and maintained by Technology Department, Bharati Vidyapeeth.